सुंदर पिचाई | Marathi | Sundar Pichai | Biography | जगप्रसिद्ध Google चा भारतीय वंशाचा सीईओ !

सुंदर पिचाई | Marathi | Sundar Pichai | Biography | जगप्रसिद्ध Google चा भारतीय वंशाचा सीईओ !

सुंदर पिचाई | Marathi | Sundar Pichai | Biography | जगप्रसिद्ध Google चा भारतीय वंशाचा सीईओ !
Price: ₹239.00
(as of Nov 05, 2023 08:10:28 UTC – Details)



मी जिथे जातो, तिथे भारत माझ्या बरोबर असतो. जगप्रसिद्ध Google चा भारतीय वंशाचा सीईओ ! गुगलच्या नियंत्रणात सर्व जग आहे, पण ज्यांच्या नियंत्रणात गुगल आहे असे भारतीय वंशाचे सुंदर पिचाई सुंदर पिचाई कसे घडले, गुगलचे सीईओ कसे बनते है सांगणारे व प्रत्येकाला प्रेरणा देणारे असे पुस्तक… अत्यंत बुद्धिमानी, संयमी, मुत्सद्दी असे सुंदर पिचाई हे गुगल आणि अल्फाबेट इंकचे सीईओ आहेत. भारतीय म्हणून आपल्यासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. एका उत्कृष्ट लीडरच्या नेतृत्वाखाली जनप्रसिद्ध गुगल कंपनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करतच राहणार आणि बाजारातील आपलं स्थान कायम टिकवून ठेवणार यात शंकाच नाही. या पुस्तकात, * मध्यमवर्गीय ते सीईओपर्यंतचा प्रवास * जगातील एक सन्माननीय सीईओ * सुंदर पिचाई या नावाला एवढं वलय का आहे ? * गुगल क्रोमचा निर्माता * अत्यंत साधं तरीही प्रभावी व्यक्तिमत्त्व. * गुगलविषयी बरंच काही….

Publisher ‏ : ‎ MyMirror Publishing House Pvt. Ltd. (17 September 2023); MyMirror Publishing House Pvt. Ltd.
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 176 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9395162260
ISBN-13 ‏ : ‎ 978-9395162265
Reading age ‏ : ‎ 3 years and up
Item Weight ‏ : ‎ 150 g
Dimensions ‏ : ‎ 21 x 14 x 2 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 count
Importer ‏ : ‎ MyMirror Publishing House Pvt. Ltd.
Packer ‏ : ‎ MyMirror Publishing House Pvt. Ltd.
Generic Name ‏ : ‎ Book

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *