Bill Gates: Success Secret – Books in marathi, बिल गेट्स बुक, Biography Book in Marathi, मराठी चरित्र पुस्तक, Gets, Charitra, The Entrepreneur, on

Bill Gates: Success Secret – Books in marathi, बिल गेट्स बुक, Biography Book in Marathi, मराठी चरित्र पुस्तक, Gets, Charitra, The Entrepreneur, on

Bill Gates: Success Secret – Books in marathi, बिल गेट्स बुक, Biography Book in Marathi, मराठी चरित्र पुस्तक, Gets, Charitra, The Entrepreneur, on
Price: ₹99.00
(as of Nov 06, 2023 23:28:26 UTC – Details)


From the Publisher

Bill Gates: Success Secret by Utkarsh Sevekar, Sudhir Sevekar

Bill Gates: Success SecretBill Gates: Success Secret

बिल गेट्स हे एक अफाट यशस्वी व्यक्तिमत्त्व आहेच. इतक्या कमी वयात एवढे अफाट यश मिळविणारी त्यांच्यासारखी जगात दुसरी व्यक्ती दुर्मीळ. त्याचप्रमाणे ते अत्यंत चिंतनशील असेही व्यक्तिमत्त्व आहे.

आपल्या उपजत कुशाग्र बुद्धीच्या जोरावर, अनुभवाच्या प्रशाळेतच त्यांची खरी जडणघडण झाली.

बिल गेट्स यांचं जीवन, त्यांना मिळालेलं यश, त्यांच्यावरच्या केसेस, वादविवाद हे सगळंच मोठं झंझावाती आहे. विलक्षण वेगवान आहे.

त्याची श्रीमंती, ते मिलियन, बिलियन डॉलर्सचे अवाढव्य आकडे वगैरेच्या पलीकडे हा कोण माणूस आहे, त्याचा शोध घेणे यावर आमचा भर आहे. तो शोध कितपत जमलाय ते वाचक ठरवतीलच.

कॉम्युटर सुरू केल्यावर सर्वप्रथम मायक्रोसॉफट कंपनीचा लागो कॉम्युटरच्या पटलावर आपल्याला दिसतो. या यशस्वी कार्यप्रमाणीचा आद्यप्रणेता व संस्थापक म्हणजे बिल गेट्स! खर्या अर्थाने संगणकयुगाची नांदी करणार्या, झंझावाती व प्रचंड लोकप्रियता लाभलेल्या या व्यक्तिमत्त्वाचा मागोवा घेणे तितकेच रोमहर्षक आहे.

व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ प्रगाढबुद्धिमत्ता, अथक परिश्रम व आव्हानांना पेलण्याची दुर्दम्य इच्छा याद्वारे आपले परिश्रम साम्राज्य कसे उभारतो व ते कसे टिकवतो, हे जाणून घेणे निश्चितच अचंबित करणारे आहे; परंतु त्याहीपेक्षा पुढे जाऊन आपल्या वैयक्तिक संपत्तीचा जास्तीत जास्त भाग वंचितांच्या कल्याणासाठी, आरोग्यासाठी व गरजूंच्या शिक्षणासाठी खर्च करून बिल गेट्स यांनी सगळ्यांनाच एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. अत्यंत प्रतिभासंपन्न, दूरदर्शी व्यक्तिमत्त्वाचा माणूस व उद्योजक म्हणून आढावा घेणारे आणि बिल गेट्स या थक्क करणार्या रसायनाबाबत वाचकांच्या उत्सुकतेला न्याय देणारे पुस्तक.

सुधीर सेवेकरसुधीर सेवेकर

सुधीर सेवेकर

या पुस्तकाचे लेखन श्री. सुधीर राधाकृष्ण सेवेकर यांनी केलेले आहे. त्यांनी मराठीसह हिंदी-इंग्रजी भाषांतील अनेक वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून विपुल लेखन केलेले आहे. ‘मराठवाड्यातील उद्योजक,’ ‘इतिहास घडविणारे उद्योजक,’ ‘उद्योजकता : संकल्पना आणि प्रेरणा’, ‘देहबोली’, ‘व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी मार्ग’, ‘कशी वाढवावी कर्मचार्‍यांची उप्तादकता’ ही त्यांची या आधीची पुस्तके गाजलेली आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाची ‘व्यवस्थापकीय संपादन’ आणि ‘जाहिरात’ या दोन क्रमिक पुस्तकांचेही लेखन त्यांनी केलेले आहे.

पत्रकारितेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात अनेक पुरस्कार मिळवून ते विद्यापीठात सर्वप्रथम आले होते. व्यवस्थापनशास्त्र, पत्रकारिता या विषयांचा अभ्यागत प्राध्यापक या नात्याने त्यांचा अनेक विद्यापीठांशी व शैक्षणिक संस्थांशी जवळून संबंध आहे. आकाशवाणी, दूरदर्शन या माध्यमांसाठीही त्यांनी भरपूर काम केलेले आहे.

त्यांचे यापूर्वीचे ‘‘कॉर्पोरेट आयडॉल रतन टाटा’’ हे पुस्तक गेली दोन वर्षे सातत्याने मराठीतील बेस्टसेलर पुस्तकांच्या यादीत झळकते आहे.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; Fourth edition (1 January 2019); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 152 pages
ISBN-10 ‏ : ‎ 8177866885
ISBN-13 ‏ : ‎ 978-8177866889
Item Weight ‏ : ‎ 150 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *